नाम व नामाचे प्रकार | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes
आजची सराव प्रश्नपत्रिका नाम व नामाचे विविध प्रकार यावर आधारीत आहे. राज्यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त ठरणारे मराठी व्याकरण सराव प्रश्न marathi vyakaran Question Paper Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes आपणासाठी देत आहे. हे सर्व प्रश्न मागील स्पर्धा परीक्षेत विचारलेले आहेत. आपण सर्व सराव प्रश्न सोडवून सर्वात शेवटी आपणास किती गुण मिळाले ते पाहू शकता.
1/20
(वाघ)हा शूर प्राणी आहे. अधोरेखित नाम कोणते?
Explanation: उत्तर- १) सामान्यनाम
2/20
पुढीलपैकी कोणते विशेषनाम नाही ते ओळखा.
Explanation: उत्तर- ४) असुर
3/20
गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळखा.
Explanation: उत्तर- २) भाववाचक नाम
4/20
'सौंदर्य' या शब्दाचा प्रकार ओळखा.
Explanation: उत्तर- २) भाववाचक नाम
5/20
पुढील शब्दांमधून नाम ओळखा.
Explanation: उत्तर- ३) भारा
6/20
गुलामगिरी या शब्दाचा प्रकार ओळख.
Explanation: उत्तर- २) भाववाचक नाम
7/20
पुढील शब्दांची जात ओळखा. (गरिबांना) कोणीही मदत करीत नाही.
Explanation: उत्तर- १) नाम
8/20
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे (बोलणे) मनाला लागले आहे.
Explanation: उत्तर- ४) धातुसाधित नाम
9/20
वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. "या वयात तुला असे (वागणे)शोभत नाही. "
Explanation: उत्तर- ४) धातुसाधित नाम
10/20
पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेषनाम सामान्यनामासारखे वापरले आहे, ते कोणते ?
Explanation: उत्तर-४) या गावात बरेच नारद आहेत.
11/20
अधोरेखित शब्दाची जात ओळखा? (देणाऱ्याने) देत जावे.
Explanation: उत्तर- १) धातुसाधित नाम
12/20
कोणतेही विशेष नाम......... असते.
Explanation: १उत्तर- १) एकवचनी
13/20
योग्य जोड्या जुळवा. अ) ज्याला (कर )नाही त्याला (डर)कसला ? ब) माझ्या आईने सोळा (गुरुवारचे) व्रत केले क) नुसती (हुशारी) काय कामाची? ड) (ताजमहाल) ही अतिसुंदर कामाची? १) विशेषनाम २) भाववाचकनाम ३) सामान्यनाम ४) धातुसाधित नाम
Explanation: उत्तर - अ ब क ड - २) ४ ३ २ १
14/20
जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनीक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना .....म्हणतात.
Explanation: उत्तर - ४) नामे
15/20
एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला सर्वसामान्य नाव दिले जाते ते नाम कोणते ?
Explanation: उत्तर - ४) सामान्य नाम
16/20
खालीलपैकी कुठले नाम हे भाववाचक नाम नाही.
Explanation: उत्तर - ४) आई
17/20
लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील (माधुरी) अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Explanation: उत्तर - १) भाववाचक नाम
18/20
कैकयीला दशरथाने दोन (वर) दिले. या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात कोणती?
Explanation: उत्तर - १) नाम
19/20
या वयात तुला असे (बोलणे) शोभत नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Explanation: उत्तर- ३) धातुसाधित नाम
20/20
"उड्डाण" हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
Explanation: उत्तर- २) भाववाचक नाम
Result:
0 Comments