Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes

 मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes

राज्यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त ठरणारे मराठी व्याकरण सराव प्रश्न marathi vyakaran Question Paper  Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes आपणासाठी देत आहे. हे सर्व प्रश्न मागील स्पर्धा परीक्षेत विचारलेले आहेत. आपण सर्व सराव प्रश्न सोडवून सर्वात शेवटी आपणास कितीगुण मिळाले ते पाहू शकता. 

मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes

मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper


1/20
१. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो ?
१) कर्नाटकात
२) महाराष्ट्रात
३) गोव्यात
४) गुजरातमध्ये
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक १) कर्नाटकात
2/20
२. कोणी व्याकरणाला 'शब्दानुशासन' असे नाव दिले?
१) इतिहासाचार्य राजवाडे
२) ज्ञानदेव
३) महर्षी पतंजली
४) माधव ज्यूलियन
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) महर्षी पतंजली
3/20
३. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे?
१) कानडी-हिंदी
२) संस्कृत
३) संस्कृत-प्राकृत
४) संस्कृत-मराठी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) संस्कृत-प्राकृत
4/20
४. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्रला.....म्हणतात ?
१) व्याकरण
२) भाषाशास्त्र
३) लिपी
४) बाराखडी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक १) व्याकरण
5/20
५. व्याकरण म्हणजे•••••••••• ?
१) नियमांची जंत्री
२) भाषेला सरळ करणारे
३) भाषेचे स्पष्टीकरण करणारे
४) वर्ण विचार
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) भाषेचे स्पष्टीकरण करणारे
6/20
६. 'शास्त्रीय मराठी व्याकरण' ग्रंथाचे लेखक कोण ?
१) मो. स. मोने
२) मो. रा. वाळिंबे
३) रा. भी. जोशी
४) मो. के. दामले
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ४) मो. के. दामले
7/20
७. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले आहे?
१) विष्णूशास्त्री चिपळूणकर
२) कृष्णशास्त्री चिपळूणकर
३) शिवाजीराव भोसले
४) शिवाजी शिंदे
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक १) विष्णूशास्त्री चिपळूणकर
8/20
८. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?
१) नागरी
२) मोडी
३) संस्कृत
४) देवनागरी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ४) देवनागरी
9/20
९. आमदार, खासदार, न्यायालये इत्यादींना पत्रव्यवहार करताना भाषा कशी असावी?
(१) सुटसुटीत
२)अनुनयाची
३) विशेष सौजन्याची
४) सोपी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) विशेष सौजन्याची
10/20
१०. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला संबोधले जाते ?
१) आत्माराम पांडुरंग
२) दादोबा पांडुरंग
३) गोपाळ हरी देशमुख
४)विष्णूशास्ञी चिपळूणकर
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक २) दादोबा पांडुरंग √
11/20
आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. लेखक पुस्तकाचे नाव १) सुगम मराठी २) शास्त्रीय मराठी व्याकरण ३) महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ४) द ग्रामर ऑफ मराठा लैग्वेज अ) विल्यम कॅरी व्याकरण ब) दादोबा पांडुरंग तरखडकर क) मोरो केशव दामले ड) मो. रा. वाळिंबे
१) अ ब क ड - ३ ४ २ १
२) अ ब क ड - ४ ३ २ १
३) अ ब क ड - २ ४ ३ १
४) अ ब क ड - ४ १ २ ३
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक २) अ- ४ ब - ३ क- २ ड - १
12/20
'भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनीचा समूह होय.' अशी भाषेची व्याख्या कोणी केली
१) कृ. पा. कुलकर्णी
२) रॉबर्ट हॉल
३) ना. गो. कालेलकर
४) यापैकी नाही
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक १) कृ. पा. कुलकर्णी
13/20
१३. पारंपरिक भाषाशास्त्र ज्यांना ध्वनी म्हणजे त्यालाच भाषा विज्ञानात काय म्हणतात?
१) स्वनिम
२) स्वन
३) पदिम
४) यापैकी नाही
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक २) स्वन
14/20
१४.वाक्य म्हणजे .........
१) अर्थहीन शब्दसमूह
२) अर्थवाही शब्दसमूह
३) शब्दसमूह
४) गुंफलेले शब्द
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक २) अर्थवाही शब्दसमूह
15/20
१५. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली ?
१) इंग्रजी-संस्कृत
२) कानडी-हिंदी
३) संस्कृत-प्राकृत
४) संस्कृत-मराठी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) संस्कृत-प्राकृत
16/20
६. मराठीतील पहिला कोरीव लेख----हा आहे.
१) ज्ञानेश्वरी
२) लीळाचरित्र
३) इये मल्हाटीचिये नगरी
४) चामुण्डराये करवियले
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ४) चामुण्डराये करवियले
17/20
१७. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?
१) नागरी
२) मोडी
३) संस्कृत
४) देवनागरी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ४) देवनागरी
18/20
१८. आमदार, खासदार, न्यायालये इत्यादींना पत्रव्यवहार करताना भाषा कशी असावी?
१) सुटसुटीत
२) अनुनयाची
३) विशेष सौजन्याची
४) सोपी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) विशेष सौजन्याची
19/20
१९. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे?
१) इंग्रजी-संस्कृत
२) कानडी-हिंदी
३) संस्कृत-प्राकृत
४) संस्कृत-मराठी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक ३) संस्कृत-प्राकृत
20/20
२०. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ------- म्हणतात.
१) व्याकरण
२) लिपी
३) भाषाशास्त्र
४) बाराखडी चौदाखडी
Explanation: उत्तर - पर्याय क्रमांक १) व्याकरण
Result:
@@@@@


Post a Comment

0 Comments