मराठी व्याकरण नाम व नामाचे प्रकार | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes
राज्यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त ठरणारे मराठी व्याकरण सराव प्रश्न marathi vyakaran Question Paper Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes आपणासाठी देत आहे. हे सर्व प्रश्न मागील स्पर्धा परीक्षेत विचारलेले आहेत. आपण सर्व सराव प्रश्न सोडवून सर्वात शेवटी आपणास कितीगुण मिळाले ते पाहू शकता.
1/20
१. 'अधोरेखित शब्दाची जात ओळखा. माणसाच्या अंगी (नम्रता)असावी.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) भाववाचक नाम
2/20
२.'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) भाववाचक नाम
3/20
३. ज्याला ('कर') नाही त्याला ('डर`)कशाला? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) धातूसाधित नामे
4/20
४. 'भिक्षुकी' या शब्दाचा प्रकार ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) भाववाचक नाम
5/20
५. नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम
6/20
६. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा. आमच्या गावात बरेच (पाटील )आहेत.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक -२) सामान्य नाम
7/20
७. भाववाचक नाम ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) फुशारकी
8/20
८. .'प्रामाणिकपणा' हे ........आहे?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) भाववाचकनाम
9/20
९. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नुसती (फुशारकी) काय कामाची?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक -३) भाववाचक
10/20
१०. नाम नसलेला शब्द ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) उजळ √
11/20
११. .वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'या वयात तुला असे (वागणे)शोभत नाही."
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) धातुसाधित नाम
12/20
१२.पुढील वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? राष्ट्रपतींना दया दाखविण्याचा अधिकार असतो ?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) भाववाचक नाम
13/20
१३. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा वापर आढळतो?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) माधुरी मुंबईला जाईल.
14/20
१४. सामान्यनामे व विशेषनामे यांना काय म्हणतात?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) धर्मवाचक नामे
15/20
१५. खोदाई या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे?
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) आई
16/20
१६. बायकोचा नवऱ्यावर (विश्वास) हवा अधोरेखित शब्दाची उपयोजीत जात ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) भाववाचक नाम
17/20
१७. खालीलपैकी चुकीची जोडी ओळख. अ) भारत ब) चपळाई क) हिमालय ड) नम्रता
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) फक्त ब व ड
18/20
१८. विशेषनाम हे------असते.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) व्यक्तीवाचक
19/20
१९. (ज्याला) कर नाही (त्याला) डर कसली. कंसातील शब्दांचा प्रकार ओळखा.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) धातुजडित
20/20
२०.मंदिरात आठ----- होत्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा ?
Explanation: त्तर पर्याय क्रमांक - ४) घंटा
Result:
0 Comments