Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes नाम व नामाचे प्रकार

 Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes नाम व नामाचे प्रकार

राज्यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त ठरणारे मराठी व्याकरण सराव प्रश्न marathi vyakaran Question Paper  Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes आपणासाठी देत आहे. हे सर्व प्रश्न मागील स्पर्धा परीक्षेत विचारलेले आहेत. आपण सर्व सराव प्रश्न सोडवून सर्वात शेवटी आपणास कितीगुण मिळाले ते पाहू शकता. 



1/20
१. 'विठ्ठल' या शब्दाची जात ओळखा.
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
४) यापैकी नाही
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) विशेषनाम
2/20
२."सौंदर्य "या शब्दाचा प्रकार ओळखा.
१) गुणविशेषण
२) शब्दयोगी अव्यय
३) भाववाचक नाम
४) सर्वनाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) भाववाचक नाम
3/20
३. 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
१) भोळसर
२) भोळेपणा
३) भोळसट
४) भोळी
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) भोळेपणा
4/20
४. 'चंद्र' हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
१) भाववाचक नाम
२) विशेषनाम
३) सामान्यनाम
४) कल्पितनाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) विशेषनाम
5/20
५. अधोरेखित शब्दाची जात ओळखून योग्य पर्याय निवडा. ? (साहस) जीवनासाठी मिठासारखे आहे.
१) सामान्य नाम
२) भाववाचक नाम
३) विशेष नाम
४) धातुसाधीत नाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) भाववाचक नाम
6/20
६. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो?
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
४) सर्वनाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) भाववाचक नाम
7/20
७. खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आहे?
१) तो सुरेल गातो.
२) अभिजितचे गाणे सर्वांना आवडले.
३) बुलबुल हा गाणारा पक्षी.
४) किशोर गाताना भान विसरून नाचतो.
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) अभिजितचे गाणे सर्वांना आवडले.
8/20
८. "सौंदर्य "या शब्दाचा प्रकार ओळखा.
१) सामान्यनाम
२) भाववाचक नाम
३) शब्दयोगी अव्यय
४) सर्वनाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) भाववाचक नाम
9/20
९. 'तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो' या वाक्यात कुंभकर्ण हे काय आहे?
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
४) धातुसाधित नाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) सामान्यनाम
10/20
१०. हरी नापास झाला त्यामुळे त्याची छी-थू झाली. या वाक्यात छी-थू हे कोणाचे कार्य करते ?
१) विशेषण
२) नाम
३) विशेष नाम
४) धातुसाधित नाम
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) नाम
11/20
११. खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यातील श्रीमंत शब्द नामाचे कार्य करतो. वाक्य १ :श्रीमंत माणसांना गर्व असतो. वाक्य २: श्रीमंतांना गर्व असतो.
१) वाक्य १
२) वाक्य २
३) वाक्य १ व २
४) यापैकी काही नाही
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) वाक्य २
12/20
१२.दशरथाने कैकेयीला दोन (वर )दिले. अधोरेखित शब्द ओळखा.
१) सर्वनाम
२) नाम
३) शब्दयोगी
४) क्रियाविशेषण अव्यय
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) नाम
13/20
१३. विशेषनाम ओळखा:
१) क्रोध
२) रुदन
३) मुख
४) भावना
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) भावना
14/20
१४.भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता ?
१) गोडी
२) गोडवा
३) गोड
४) माधुर्य
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) गोड
15/20
१५. खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
१) आमराई
२) दांडगाई
३) अरवली
४) वेताळ
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) आमराई
16/20
१६. बायकोचा नवऱ्यावर (विश्वास) हवा अधोरेखित शब्दाची उपयोजीत जात ओळखा.
१) भाववाचक नाम
२) धर्मिवाचक नाम
३) विशेषनाम
४) भरवसा
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - १) भाववाचक नाम
17/20
१७. खालील शब्दगटांतील 'भाववाचक नामे'असलेला शब्दगट ओळखा.
१) झाड, वृक्ष, बेल, लता
२) राग, लोभ, प्रेम, द्वेष
३) घर, दार, शेत, मळा
४) मुलगा, मुलगी, मनुष्य
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - २) राग, लोभ, प्रेम, द्वेष
18/20
१८. खालीलपैकी चुकीची जोडी ओळख.
१) मुलगा -सामान्य नाम
२) हिमालय- विशेषनाम
३) गुलामगिरी-भाववाचक नाम
४) वरील सर्व बरोबर
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ४) वरील सर्व बरोबर
19/20
१९. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील 'कुंभकर्ण' हा शब्द कोणाचे कार्य करतो?
१) भाववाचक नामाचे
२) विशेषनामाचे
३) सामान्य नामाचे
४) यापैकी नाही
Explanation: उत्तर पर्याय क्रमांक - ३) सामान्य नामाचे
20/20
२०.खालीलपैकी कोणता शब्द 'सामान्यनाम' आहे.
१) महाराष्ट्र
२) धृतराष्ट्र
३) देवराष्ट्र
४) परराष्ट्र
Explanation: त्तर पर्याय क्रमांक - ४) परराष्ट्र
Result:
@@@@@

मागील सराव प्रश्नपत्रिका    सोडवा 

मागील सराव प्रश्नपत्रिका    सोडवा 



Post a Comment

0 Comments