Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes

मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran 

राज्यात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त ठरणारे मराठी व्याकरण सराव प्रश्न marathi vyakaran Question Paper  Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes आपणासाठी देत आहे. हे सर्व प्रश्न मागील स्पर्धा परीक्षेत विचारलेले आहेत. आपण सर्व सराव प्रश्न सोडवून सर्वात शेवटी आपणास कितीगुण मिळाले ते पाहू शकता. 
marathi vyakaran Question Paper | Marathi Vyakaran Various Competitive Examination Question Marathi Grammar Quizzes


मराठी व्याकरण सराव प्रश्न | marathi vyakaran Question Paper


1/20
'धू' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?
१) मृदू व्यंजन
२) अल्पप्राण
३) कठोर व्यंजन
४) यापैकी नाही.
Explanation: उत्तर- १) मृदू व्यंजन
2/20
२. अ, इ, उ, ऋ, लृ या वर्णाचा प्रकार सांगा.
१) ऱ्हस्व स्वर
२) दीर्घ स्वर
२) दीर्घ स्वर
४) विजातीय स्वर
Explanation: उत्तर-१) ऱ्हस्व स्वर
3/20
३. 'वत्स' म्हणजे तोंडातील कोणता भाग ?
१) श्वासनलिका ते अन्ननलिका मार्ग
२) जिभेच्या मागील भाग, गळा, कंठ
३) जीभ, पडजीभ, रसना, जिव्हा हा भाग
४) ताळुचा दाताकडील फुगीर व खरखरीत भाग
Explanation: उत्तर- ४) ताळुचा दाताकडील फुगीर व खरखरीत भाग
4/20
४. अनुनासिक कोणत्या वर्णाला म्हणतात ?
१) वर्णाचा उच्चार गळ्यातून
२) नस्य ध्वनी
३) वर्णाचा उच्चार नासिकेतून
४) ओठांचा उपयोग करून उच्चारलेला वर्ण
Explanation: उत्तर- २) नस्य ध्वनी
5/20
५. 'घृष्णेश्वर' या शब्दातील व्यंजनांची संख्या किती?
१) चार
२) पाच
३) सहा
४) सात
Explanation: उत्तर- ३) सहा
6/20
६. झाड या शब्दाचा उच्चार खालीलपैकी कोणत्या उच्चारस्थाने या प्रकारात मोडतो?
१) ओष्ठ्य
२) दंत्य
३) तालव्य
४) दंत तालव्य
Explanation: उत्तर- ४) दंत तालव्य
7/20
७. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात?
१) न्हस्व स्वर
२) दीर्घ स्वर
३) संयुक्त स्वर
४) अर्ध स्वर
Explanation: उत्तर- ३) संयुक्त स्वर
8/20
८. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे ?
१) ल्
२) ब्
३) प्
४) ए
Explanation: उत्तर- ४) ए
9/20
९. म् या वर्णाचे स्थान कोणते ?
१) कंठस्थान
२) ओष्ठयस्थान
३) तालुस्थान
४) मूर्धास्थान
Explanation: उत्तर- २) ओष्ठयस्थान
10/20
१०. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो ?
१) अं
२) ग
३) अ
४ ) ढ
Explanation: उत्तर- १) अं
11/20
११. वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत ?
१) १३
२) १५
३) १२
४) ३४
Explanation: उत्तर-१) १३
12/20
१२. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?
१) दोन व्यंजनांचे एकत्रीकरण
२) व्यंजन व स्वर एकत्रीकरण
३) दोन स्वरांचे एकत्रीकरण
४) व्यंजनामधून स्वर काढून टाकणे
Explanation: उत्तर-२) व्यंजन व स्वर एकत्रीकरण
13/20
१३. कोणता 'कांगारू' हा शब्द परसवर्णाच्या सहाय्याने योग्य प्रकारचा आहे ?
१) काणारू
२) काम्गारू
३) कागारू
४) काड्गारू
Explanation: उत्तर- ४) काड्गारू
14/20
१४. एकच 'जन' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
१) दंत्य
२) औष्ठय
३) दंततालव्य
४) तालव्य
Explanation: उत्तर- ४) तालव्य
15/20
१५. शब्दसंधीमध्ये विसर्गाच्या अगोदर अ व पुढे मृदू वर्ण उ आल्यास........होतो.
१) अ
२) ओ
३) ड
४) इ
Explanation: उत्तर- २) ओ
16/20
१६. विधान अ) - अ, इ, उ, ञ्, लृ हे हस्व स्वर आहेत. विधान ब)-आ, ई, ऊ हे दीर्घ स्वर आहेत.
१) अ व ब दोन्ही बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ व ब दोन्ही चूक
४) फक्त अ बरोबर
Explanation: उत्तर- १) अ व ब दोन्ही बरोबर
17/20
१७. 'सिंह' या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वरासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
१) पतंग
२) श्रीखंड
३) वंदन
४) संशय
Explanation: उत्तर- ४) संशय
18/20
१८. खालीलपैकी कोणता वर्ण कंठ्य वर्ण आहे?
१) क्
२) च्
३) द
४) प्
Explanation: उत्तर- १) क्
19/20
१९. 'ए' हे काय आहे?
१) जोडाक्षर
२) संयुक्त व्यंजन
३) द्वित
४) संयुक्त स्वर
Explanation: उत्तर- ४) संयुक्त स्वर
20/20
२०. खालीलपैकी कोणते व्यंजन दंतोष्ठ्य वर्ण आहे?
१) क्
२) न
३) प्
४) व्
Explanation: उत्तर- २) न
Result:
@@@@@

मागील सराव प्रश्नपत्रिका    सोडवा 



Post a Comment

0 Comments