Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका प्रश्न १०० गुण १००

केंद्रप्रमुख सराव प्रश्नपत्रिका 
प्रश्न १०० गुण १००
वेळ १ तास

पुढील प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी सहभागी व्हा



 


1/100
खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे?
A. जमात
B. जावई
C. जल
D. जात
2/100
'परीक्षा' या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
A. पर + ईक्षा
B. परि + ईक्षा
C. परि + क्षा
D. परीक्षा
3/100
'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणून कोणास ओळखले जाते?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
D. मोरो केशव दामले
C. दादोबा पांडुरंग
4/100
'मनस्ताप' शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
A. पुर्वरूप संधी
B. व्यंजन संधी
C. पररूप संधी
D. विसर्ग संधी
5/100
'त्याचे (वागणे चांगले) नाही' यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा?
A सामान्यनाम
B. धातुसाधित नाम
C.विशेषनाम
D. भाववाचक नाम
6/100
32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?
A 14.699
B. 13.699
C. 50.509
D. 13.689
7/100
65 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800 /- रुपये आहे. तर 90 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल?
A. 10350/- रुपये
B. 12600/- रुपये
C. 11700/- रुपये
D. 10800 /- रुपये
8/100
3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?
A. 8 वर्षे
B. 12 वर्षे
C. 6 वर्षे
D. 4 वर्षे
9/100
2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?
A. 8%
B. 12%
C. 6%
D. 4%
10/100
माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो, नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे येतो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
A. पूर्व
B. उत्तर
C. पश्चिम
D. दक्षिण
11/100
जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि s या बहिणी आहेत. तर चे 0 शी नातेसंबंध काय असेल?
A. आई
B. बायको
C. मावशी
D. बहिण
12/100
C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. D हा C चा एकुलता एक भाऊ आहे. तर A ही D ची कोण ?
A. भाची
B. पत्नी
C. भावजय
D. मेहुणी
13/100
खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5040, 720, 120, 24, ?, 2, 1
A. 8
B. 6
C. 7
D. 5
14/100
19. 58, 75, 94, 115, ?
A. 120
B. 136
C. 125
D. 138
15/100
0, 4, 18, ?, 100, 180, 294
A. 42
B. 32
C. 58
D. 48
16/100
खालील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा? FKP, HNT, JQX, LTB, ?
A. LDA
B. NWF
C. MNB
D. NMV
17/100
7/12 चे 6% किती?
A. 0.035
B 3.5
C. 0.35
D. 0.0035
18/100
15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पुर्ण करतात, ते काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पुर्ण करतील?
A 10
B. 12
C. 8
D. 15
19/100
[21/ (27/9x4-3)-7] =?
A. 21/15
B. 27/4
C. 7/3
D. 15/8
20/100
'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण?
A. केशवसुत
B. बहिणाबाई चौधरी
C. पु.ल. देशपांडे
D. भालचंद्र नेमाडे
21/100
खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही ?
A. कर्नम मल्लेश्वरी
B. अभिनव बिंद्रा
C. खाशाबा जाधव
D. मिल्खा सिंग
22/100
'पानझड' हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे?
A. ना. धो. महानोर
B. आण्णाभाऊ साठे
C. पु.ल. देशपांडे
D. वि. वा. शिरवाडकर
23/100
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?
A. प्रतापगड किल्ला
B. सिंहगड किल्ला
C. रायगड किल्ला
D. तोडणा किल्ला
24/100
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. महात्मा गांधी
25/100
भारताचे राष्ट्रगीत "जन गण मन” चे लेखक कोण ? -
A. रविंद्रनाथ टागोर
B. महात्मा गांधी
C. बंकीमचंद्र चटर्जी
D. पंडीत जवाहरलाल नेहरू
26/100
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कोठे आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. हैद्राबाद
D. बँगलोर
27/100
'देवघर' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?
A. नपुसकलिंग
B. स्त्रीलिंग
C. पुलिंग
D. स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग
28/100
नदी (सागराला) भेटते. या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा ओळखा?
A. चतुर्थी कर्म
B. पंचमी अपादान
C. तृतीया करण
D. चतुर्थी अधिकरण
29/100
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
A. मी
B. हा
C. कोण
D.आपण
30/100
खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा?
A. पळवते
C. बसतो
D. आपण
B. पाहतो
31/100
Fill in the blank with the proper modal auxiliary showing necessity. We--- get up early.
can
may
must
Could
32/100
Choose the correct sentence which shows necessity
Children should obey their parents
Children must obey their parents
Children may obey their parents
Children can obey their parents
33/100
Supply a suitable modal auxiliary showing permission in the following sentence. You ----- Go now.
can
Must
Should
Would
34/100
Choose the correct modal auxiliary verb from the following to fill in the blank. We --------- follow the traffic rule
might
may
must
Mostly
35/100
Complete-If will likelihood, can: ability, should: ------
possibility
desirability
obligation
necessity
36/100
Choose the correct alternatives from the given sentences : Paper ---------- made from wood.
are
will
is
were
37/100
2. Choose the correct alternative.
How many language being are spoken in 2100?
Baseball is being play by two teams of nine players.
Hamlet was written by Shakespeare in 1601.
Jaguar cars not making in America.
38/100
Which one is the correct option for the following question Question: Can we play on the football pitch?
No, the grass is cutting
No, the grass is being cut
No, the grass was being cut
No, the grass is going to be cut.
39/100
Choose correct option to complete sentence While writing an essay, a dictionary--------- by students today
was using
is used
is using
uses
40/100
Fill in the blank with proper alternative: The window ------ by a student.
is being shut
were being shut
are being shut
is being shutting
41/100
Choose two correct option. Please ------Isabella for being late. She was out later with her. -Your daughter.
excuse
thanks
Sorry
Welcone
42/100
Choose two correct alternatives :Thank you for visiting us. The children did have fantastic morning as promised.....
Sorry
Thank you
Good Morning
None
43/100
Read the short note and choose correct option. Note from parents to teacher: The school may have found a ... in you but our child found a hero in you. Thanks.
worker
teacher
trainer
desk
44/100
4. Given below is a note to parents by school. Their children got admission in school. Choose correct alternative to complete the note. Welcome to new school. Together we can make ------ I am looking forward a year ahead. -Yours Sincerely,
a team
a unit
a group
a pair
45/100
Given below is a short message to uncle Bill Dear Uncle Bill,Thank you very much for French.... book you gave. I have started working on it. Thank you for lovely present.
cool
cookery
cook
cost
46/100
गटात न बसणारे पद निवडा.
1) फुप्फुस
2) यकृत
3) जठर
4) ग्रासिका
47/100
गटात न बसणारे पद निवडा.
1) नर-नार
2) उंट-सांडणी
3) वाघ-मुरळी
4) मोर-लांडोर
48/100
गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. (या प्रश्नात दोन अचूक पर्याय आहेत ते दोनही पर्याय निवडा) हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन
1) नायट्रोजन
2)ऑरगॉन
3) निऑन
4) वरील सर्व
49/100
गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा.
(A) 324
(B) 756
(C) 729
(D) 801
50/100
गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा.
(A) 56/98
(B) 96/120
(C) 92/161
(D) 60/105
51/100
अक्षरमाला ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXYदिलेल्या अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षरापासून दोन्ही बाजूस समान अंतरावर नसलेली अक्षरांची जोडी कोणती ?
१) IQ
२) SF
३) FT
४) CW
52/100
अक्षरमाला ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY दिलेल्या अक्षरमालेतील पर्यायातील क्रमांकाची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनविल्यास कोणत्या पर्यायात अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही ?
१) १३, १५, १५, १४
२) २३, १५, १८, ११
३) ७, १५, २, ४
४) ४, १, २०, ५
53/100
अक्षरमाला ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील १ ले, ३ रे व ५ वे अक्षर घेऊन १५ अक्षरांची नवीन अक्षरमाला तयार केली, तर नवीन अक्षरमालेतील शेवटून नवव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते?
१) T
२) P
३) F
४) O
54/100
अक्षरमाला ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY दिलेल्या अक्षरमालेतील २१ वे अक्षर एकवेळा १२ वे अक्षर ३ वेळा २ रे अक्षर एक वेळा व २५ वे अक्षर एक वेळा घेऊन त्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्या शब्दाच्या शेवटी कोणते अक्षर येईल?
१) L
२) U
३) Y
४) B
55/100
अक्षरमाला ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिल्या व तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल करून अक्षरमाला पुन्हा लिहली तर शेवटून २० वे अक्षर कोणते येईल ?
१) H
२) F
३) R
४) T
56/100
...... घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक व्यापक दुरुत्या करण्यात आल्या आहेत ?
१) सविसाव्या
२) बेचाळिसाव्या
३) चव्वेचाळिसाव्या
४ ) शहत्तराव्या
57/100
एका तिकिटाच्या रांगेत 27 व्यक्ती उभ्या आहेत, तर त्या रांगेतील मधल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा ?
1) 12
2) 13
3) 14
4) 11
58/100
. एका मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या सविताचा पुढून 28 वा आणि मागून 13 वा होता, त्या रांगेत एकूण किती मतदार होते?
1) 41
2) 40
3) 42
4) 39
59/100
30 मी x 15 मी आयताकृती मैदानाच्या कडेने 1.5 मी अंतरावर एक खांब रोवल्यास त्या संपूर्ण मैदानाभोवती किती खांब रोवावे लागतील?
1) 64
2) 66
3) 58
4) 60
60/100
एका रांगेत राहुलचा सुरुवातीपासून 17 वा क्रमांक असून हमीद त्याच्यापुढे 7 व्या स्थानावर आहे. शंतनु हमीदच्या मध्ये चौथ्या स्थानावर असून शेवटूनही चौथ्या स्थानावर आहे. तर खालीलपैकी अचूक विधाने कोणती ?
1) राहुल शेवटच्या स्थानावर आहे.
2) मधल्या मुलाचा क्रमांक पाचवा आहे
3) हमीद मध्यभागी आहे
4) हमीद - शंतनु दरम्यान 5 मुले आहेत.
61/100
राम, शाम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे ?
1) 20 वर्षे
2) 16 वर्षे
3) 24 वर्षे
4) 18 वर्षे
62/100
खालीलपैकी कोणत्या वेळी घडयाळाचा मिनिटकाटा व तासकाटा यांत 75° मापाचा कोन होतो. ?
1) 9.05 वा.
2) 3.30 वा.
3) 10.10 वा.
4) ११.30 वा.
63/100
सलीम, जॉन व हरी यांच्या वयाची बेरीज गतवर्षी 35 वर्षे होती. आज जॉनच्या दुप्पट वयाचा सलीम व हरी 6 वर्षांनी मोठा आहे तर आज सलीम पेक्षा हरी किती वर्षांनी मोठा अगर लहान आहे ?
1) 6 वर्षांनी लहान
2) 6 वर्षांनी मोठा
3) 2 वर्षांनी लहान
4) 2 वर्षांनी मोठा
64/100
खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत तर त्याखालील योग्य पर्याय निवडा. विधाने (1) सर्व बाघ सिंह आहेत. (2) काही सिंह शिकार करतात. अनुमाने: (A) सर्व सिंह वाघ आहेत. (B) सर्व बाघ शिकार करतात.
1) A अचूक
2) B अचूक
3) A व B अचूक
4) A व B दोन्ही चूक
65/100
'अ', 'ब', 'क' या तिघांच्या वयाची आजची सरासरी 8 वर्ष आहे. 'अ' पेक्षा 'क' सहा वर्षांनी लहान आहे. म 'पेक्षा 'क' 12 वर्षांनी लहान असल्यास 'ब' चे वय किती ?
1) 2 वर्षे
2) 6 वर्षे
3) 14 वर्षे
4) 12 वर्षे
66/100
खाली दोन विधाने व दोन अनुमानांतून योग्य पर्याययाची निवडा करा. विधाने: (A) सर्व पोपट मोर आहेत (B) काही मोर नृत्य करतात. अनुमाने: (C) सर्व पोपट नृत्य करतात (D) काही मोर पोपट आहेत.
1) C अनुमान अचूक
2) D अनुमान अचूक
3) दोन्ही अचूक
4) दोन्ही चूक
67/100
युनिसेफ ची स्थापना केव्हा झाली?
A) 11 December 1946
B) 10 December 1946
C) 11 December 1947
D) 21 December 1946
68/100
युनिसेफचे कार्य म्हणजे ---
A) विकसनशील देशांतील कोट्यावधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्या त्या देशांतील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी साहाय्य करणे
B) अविकसितदेशांतील कोट्यावधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्या त्या देशांतील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी साहाय्य करणे
C) फक्त B
D) A व B दोन्ही
69/100
साठी दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्ममालेतील अक्षरे/अक्षरगट क्रमाने दिलेले आहेत या मालिकेतील पुढील कोणते अक्षर/अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्यायाची निवड करा. अक्षरगट- ABC, FG, KL,QR, --?
१) ST
२) TU
३) UV
४) XY
70/100
साठी दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्ममालेतील अक्षरे/अक्षरगट क्रमाने दिलेले आहेत या मालिकेतील पुढील कोणते अक्षर/अक्षरगट येईल हे ओळखून अचूक पर्यायाची निवड करा. अक्षरगट- BCD, YXW, EFG, VUT, Hij, --?,
१) SQR
२) SQT
३) SRQ
४) SPQ
71/100
एका सांकेतिक भाषेत 'नगारा' हा शब्द 'धखाया' असा, 'मिनार' हा शब्द 'भिघाय' असा तर 'विजार' हा शब्द 'लिछाय' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'दिवस' हा शब्द कसा लिहावा ?
1) थिशल
2) धिलश
3) थिलष
4) थिलस
72/100
एका सांकेतिक भाषेत 'हसन' हा शब्द 'DAC' असा, 'तरस' हा शब्द 'ABE' असा तर 'सरव' हा शब्द 'ABC' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'सरक' हा शब्द कसा लिहावा ?
1) ABD
2) DEG
3) BCE
4) ABG
73/100
एका सांकेतिक भाषेत 'कावळा' हा शब्द 'वाळक' असा, 'पावरा' हा शब्द 'वारप' असा तर 'वाचन' हा शब्द 'चानाव' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'हजार' हा शब्द कसा लिहावा ?
1) जराह
2) जाराह
3) जराहा
4) जाराहा
74/100
एका सांकेतिक भाषेत 'खटारा' हा शब्द 'खाटर' असा, 'गावात' हा शब्द 'गवता' असा तर 'मटार' हा शब्द 'माटरा' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'गारवा' हा शब्द कसा लिहावा ?
1) गरावा
2) गाराव
3) गराव
4) गारावा
75/100
एका सांकेतिक भाषेत 'STOP' हा शब्द 'SPOT' असा, 'BOLT' हा शब्द 'BTLO' असा तर 'SIDE' हा शब्द 'SEDI' असा लिहितात. तर 'LEAP' हा शब्द कसा लिहावा ?
1) LPAE
2) LAPE
3) LPEA
4) LEPA
76/100
PNN - LLLTTTT- या अक्षरांचा लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी क्रमाने कोणती चिन्हें येतील ?
1) PNT
2) MLT
3) PLT
4) PLM
77/100
ecce-fif-gghhi या अक्षरांचा लयबदूध मांडणीत रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या शब्दांचा गट मिळेल ?
1) efg
2) eff
3) efg
4) ffg
78/100
खाली दिलेल्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी पर्यायातील कोणता अक्षरसमूह योग्य ठरेल ?ddddfff-- hhjjj- - ll
1) fhjl
2) hhjj
3) hhll
4) fhjl
79/100
खाली दिलेल्या अक्षरांचा लयबद्ध मांडणीचा विचार करून रिकाम्या जागी येणाऱ्या अक्षरांचा गट असणारा पर्याय निवडा.पपफफफफब- भभभ-
1) भभभ
2) बभभ
3) बमथ
4) बभम
80/100
खाली दिलेल्या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी पर्यायातील कोणती अक्षरे योग्य ठरतील ? च च च - छ ज - ज ज झ ञ ञ ञ ञ- ठ ठ ठ ठ
1) छजठ
2) चजठ
3) छनट
4) चजट
81/100
खाली काही अक्षरांची लयबद्ध पद्धतीने केली आहे. ती मांडणी लक्षात घेऊन रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील ते सांगा.कखग-क क ख ग घ क ख - ख ग घ क ख - गंगघ कखगघ घ घ घ घ
1) घखखग
2) घखगग
3) घखगग
4) घखगग
82/100
1 1 1 2 2... 3 3 4 4 5 5 5 -- -- 7 7 --
1) 3 6 6 7
2) 2 6 6 7
3) 3 6 6 8
4) 3 6 7 8
83/100
(1, 4, 9), (27, 8,---), (1. 16 --- ) या अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी कोणत्या संख्या क्रमाने येतील ?
1) 1 81
2) 64 81
3) 14
4) 64 256
84/100
8 8 8 8 8 1 1 1 1 1 1 3 3 3 3 3 3 ...... 5 5 5 5 5 5 5
1) 5 5
2) 3 3
3) 3 5
4) 2 2
85/100
साठी सूचना खालील संख्यामालिकेतील क्रमाने येणारी संख्या ओळखा किंवा चौकटीच्या जागी येणारी संख्या ओळखा. 5, 19, 61, 187, ---?,
१) 289
२) 397
३) 491
४) 565
86/100
एका सांकेतिक भाषेत 'नगारा' हा शब्द 'धखाया' असा, 'मिनार' हा शब्द 'भिघाय' असा तर 'विजार' हा शब्द 'लिछाय' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'दिवस' हा शब्द कसा लिहावा ?
1) थिशल
2) धिलश
3) थिलष
4) थिलस
87/100
आई-मुलगी यांच्या वयाची आजची बेरीज 30 वर्ष तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते ?
1) 26 वर्षे
2) 30 वर्षे
3) 16 वर्षे
4) 22 वर्षे
88/100
राधा, मीना, लैला यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 आहे. आठ वर्षांनंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल, तर 4 वर्षांनंतर तिर्धीच्या वयाची सरासरी किती ?
1) 10 वर्षे
2) 12 वर्षे
3) 20 वर्षे
4) 24 वर्षे
89/100
खालीलपैकी चुकीची तारीख कोणती ?
1) 31-01-2008
2) 30-5-2008
3) 29-02-2008
4) 31-11-2008
90/100
खालीलपैकी लीपवर्ष कोणते नाही ?
1) इ.स. 1800
2) इ.स. 1600
3) इ.स. 1200
4) इ.स. 2000
91/100
15 ऑगस्ट 2003 रोजी शनिवार होता, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल ?
1) रविवार
2) शनिवार
3) शुक्रवार
4) गुरुवार
92/100
एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?
1) 30
2) 29
3) 27
4) 26
93/100
एका किल्ल्याच्या 120 व्या पायरीवर शरद उभा असून त्याच्यापुढे 47 व्या पायरीवर अक्षय उभा आहे, तर त्या दोघांच्या दरम्यान किती पायऱ्या आहेत?
1) 73
2) 46
3) 72
3) 82
94/100
आदित्य A या ठिकाणाहून पूर्वेकडे 12 मी अंतरावरील B या ठिकाणी गेला. तेथून डावीकडे काटकोनात वळून 10 मी. अंतरावरील C या ठिकाणी गेला. तेथून उजवीकडे काटकोनात वळून 12 मी अंतरावरील D या ठिकाणी थेट गेला. तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर असेल ?
1) 24 मी
2) 26 मी
3) 13 मी
4) 50 मी
95/100
नीरज दक्षिणेकडून सरळ उत्तरेकडे 7 किमी चालत गेला. तेथे ती डावीकडे काटकोनात वळून सरळ 7 किमी चालत गेला आणि उजवीकडे वळून 5 किमी सरळ चालत गेला पुन्हा तो उजवीकडे वळून सरळ 12 किमी चालत गेला, तर तो आता मूळ ठिकाणापासून सरळ किती किमी अंतर आहे ?
1) 13 किमी
2) 15 किमी
3) 31 किमी
4) 12 किमी
96/100
‘न-न-म-य-य हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
१) मालिनी मृत्त
२) भुजंगप्रयात वृत्त
३) वसंततिलका वृत्त
४) शार्दुलविक्रीडीत
97/100
अक्षरगणवृत्ताचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आहे?
१) या वृत्त प्रकारात मात्रांचेच बंधन असते.
२) अक्षरगणवृत्ताला जाती वृत्त असेही म्हणतात.
३) प्रत्येक चरणात अक्षरांचे बंधन असते.
४) या वृत्त प्रकारात समजाती व विषयमजाती असे प्रकार असतात.
98/100
‘वनिता’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
१) स्वामिनी
२) कामिनी
३) मानिनी
४) यामिनी
99/100
‘अद्री’ या शब्दासाठी समानअर्थाचा शब्द पर्यायातून निवडा.
१) पृथ्वी
२) गिरीधर
३) शहर
४) पर्वत
100/100
दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायतून शोधा. ‘लहान मुलांचे दुधाचे दात पाच-सहा वर्षात पडतात.’
१) अमृत
२) सण
३) रद
४) अल्प
Result:
@@@@





Post a Comment

1 Comments