सूचना : प्रश्न क्र. 1 ते 4 मध्ये, चार आकृत्या (A), (B), (C) आणि (D) दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. या आकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - II
सूचना : प्रश्न क्र. 5 ते 8 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - III
सूचना : प्रश्न क्र. 9 ते 12 यांमध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे. यातील तीन भागांमध्ये काही रचना आहेत व एक भाग रिकामा आहे. उजव्या बाजूस (A), (B), (C) व (D) या उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तर पृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - IV
सूचना: प्रश्न क्र. 13 ते 16 मध्ये, डाव्या बाजूस तीन प्रश्नआकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्नआकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तरआकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा, जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्नआकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - V
सूचना : प्रश्न क्र. 17 ते 20 मध्ये, प्रत्येकी दोन प्रश्नआकृत्यांचे दोन गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) आहे. पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये काहीएक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्नआकृत्यांमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - VI
सूचना : प्रश्न क्र. 21 ते 24 मध्ये, एका भूमितीतील आकृतीचा (त्रिकोण, चौरस, वर्तुळ) एक भाग डाव्या बाजूस प्रश्नआकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या चार उत्तरआकृत्या (A), (B), (C) आणि (D) यांमध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा:
भाग - VII
सूचना : प्रश्न क्र. 25 ते 28 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिली आहे आणि (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नआकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तरआकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - VIII
सूचना : प्रश्न क्र. 29 ते 32 मध्ये, डाव्या बाजूकडील प्रश्नआकृत्यांत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि (A), (B), (C) आणि (D) अशा चार आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल, अशा उत्तरआकृतीची निवड करा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - IX
सूचना : प्रश्न क्र. 33 ते 36 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि (A), (B), (C) आणि (D) अशी चार उत्तरे असलेल्या उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नआकृतीमधून तयार होईल अशी उत्तरआकृती निवडा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओळखा. ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
भाग - X
सूचना : प्रश्न क्र. 37 ते 40 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिली आहे आणि (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नआकृती लपलेली / जडवलेली आहे, अशी उत्तरआकृती निवडा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
खालील सर्व प्रश्न सोडवा सर्वात शेवटी असलेल्या सबमिट बटणवर क्लिक करून आपला निकाल पहा.
1/50
चार आकृत्यांपैकी तीन समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. वेगळे पद ओळखा व योग्य पर्याय निवडा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
2/50
चार आकृत्यांपैकी तीन समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. वेगळे पद ओळखा व योग्य पर्याय निवडा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
3/50
चार आकृत्यांपैकी तीन समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. वेगळे पद ओळखा व योग्य पर्याय निवडा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
4/50
चार आकृत्यांपैकी तीन समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. वेगळे पद ओळखा व योग्य पर्याय निवडा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
5/50
चार आकृत्यांपैकी तीन समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. वेगळे पद ओळखा व योग्य पर्याय निवडा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
6/50
भाग - II (प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.) सूचना : प्रश्न क्र. 6 ते 10 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
Option 1
Option 2
Option 3
Option 4
7/50
दिलेल्या चार उत्तरआकृत्या काळजीपूर्वक पहा व उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
8/50
दिलेल्या चार उत्तरआकृत्या काळजीपूर्वक पहा व उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
9/50
दिलेल्या चार उत्तरआकृत्या काळजीपूर्वक पहा व उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
10/50
दिलेल्या चार उत्तरआकृत्या काळजीपूर्वक पहा व उत्तरआकृत्यांपैकी प्रश्न- आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
11/50
भाग - III (प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा.) सूचना : प्रश्न क्र. 11 ते 15 यांमध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे. यातील तीन भागांमध्ये काही रचना आहेत व एक भाग रिकामा आहे. उजव्या बाजूस (A), (B), (C) व (D) या उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तर पृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
Option 1
Option 2
Option 3
Option 4
12/50
खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
13/50
खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
14/50
खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
15/50
खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणती उत्तरआकृती दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, ते शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
16/50
भाग - IV (अनुक्रम पूर्ण करणे) सूचना: प्रश्न क्र. 16 ते 20 मध्ये, डाव्या बाजूस तीन प्रश्नआकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्नआकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तरआकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा, जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्नआकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
Option 1
Option 2
Option 3
Option 4
17/50
प्रश्नआकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तरआकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा, जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्नआकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
18/50

19/50

20/50

21/50
भाग - V (प्रश्नचिन्ह (?) जागी येणारी आकती शोधा) सूचना : प्रश्न क्र. 21 ते 25 मध्ये, प्रत्येकी दोन प्रश्नआकृत्यांचे दोन गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) आहे. पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये काहीएक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्नआकृत्यांमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
Option 1
Option 2
Option 3
Option 4
22/50
पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये नाते समजून घेऊन प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
23/50
पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये नाते समजून घेऊन प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
24/50
पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये नाते समजून घेऊन प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
25/50
पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये नाते समजून घेऊन प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
26/50
भाग - VI ( प्रश्नआकृतीस पूर्ण करणे ) सूचना : प्रश्न क्र. 26 ते 30 मध्ये, एका भूमितीतील आकृतीचा (त्रिकोण, चौरस, वर्तुळ) एक भाग डाव्या बाजूस प्रश्नआकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या चार उत्तरआकृत्या (A), (B), (C) आणि (D) यांमध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा:
Option 1
Option 2
Option 3
Option 4
27/50
दिलेल्या (A), (B), (C) आणि (D) चे निरीक्षण करून उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
28/50
दिलेल्या (A), (B), (C) आणि (D) चे निरीक्षण करून उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
29/50
दिलेल्या (A), (B), (C) आणि (D) चे निरीक्षण करून उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
30/50
दिलेल्या (A), (B), (C) आणि (D) चे निरीक्षण करून उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा, जी त्या प्रश्नआकृतीस पूर्ण करेल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
31/50
सूचना- प्रश्न क्र. ३१ ते ४० या प्रश्नामध्ये १, २, ३ आणि ४ अशा आकृत्या दिलेल्या आहेत. या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यामध्ये काही प्रमाणात सारख्या आहेत. आणि एक आकृती वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे ती निवडून काढा अचून पर्यायची नोंद करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
32/50
दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यामध्ये काही प्रमाणात सारख्या आहेत. आणि एक आकृती वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे ती निवडून काढा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
33/50
दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यामध्ये काही प्रमाणात सारख्या आहेत. आणि एक आकृती वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे ती निवडून काढा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
34/50
दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यामध्ये काही प्रमाणात सारख्या आहेत. आणि एक आकृती वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे ती निवडून काढा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
35/50
दिलेल्या चार आकृत्यापैकी तीन आकृत्यामध्ये काही प्रमाणात सारख्या आहेत. आणि एक आकृती वेगळी आहे. कोणती आकृती वेगळी आहे ती निवडून काढा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
36/50
भाग - VII (तंतोतंत आकृती शोधणे) सूचना : प्रश्न क्र. 36 ते 40 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिली आहे आणि (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नआकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तरआकृती शोधून काढा. योग्य उत्तरआकृतीचे वर्णाक्षर ओ. एम. आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नक्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे, ते वर्तुळ काळे करा :
Option 1
Option 2
Option 3
Option 4
37/50
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून तंतोतंद जूळणारी आकृती शोधून अचूक पर्याय निवडावा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
38/50
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून तंतोतंद जूळणारी आकृती शोधून अचूक पर्याय निवडावा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
39/50
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून तंतोतंद जूळणारी आकृती शोधून अचूक पर्याय निवडावा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
40/50
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून तंतोतंद जूळणारी आकृती शोधून अचूक पर्याय निवडावा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
41/50
सूचना - प्रश्न क्र. ४१ ते ४५ मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्नआकृती आहे आणि तिचा एक भाग हरवलेला आहे.उजव्या बाजूच्या 1, 2, 3 आणि 4 या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नआकृतीची रचना निश्चित करण्याच्या दृष्टीनेे दिशा न बदलता ती प्र्रश्नआकृतीच्या हरवलेल्या भागात बरोबर बसू शकेल. ती शोधून काढा उत्तरपत्रिकेत उत्तराची नोंद करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
42/50
प्रश्न आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नआकृतीची रचना निश्चित करण्याच्या दृष्टीनेे दिशा न बदलता ती प्र्रश्नआकृतीच्या हरवलेल्या भागात बरोबर बसू शकेल. ती शोधून काढा उत्तरपत्रिकेत उत्तराची नोंद करा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
43/50

44/50

45/50

46/50
भाग - VIII (कागदाच्या घड्या) सूचना : प्रश्न क्र. 46 ते 50 मध्ये, डाव्या बाजूला तीन आकृत्या दिलेल्या आहेत, आणि चौथ्या आकृतीची जागा रिकामी ठेवलेली आहे. प्रश्नआकृत्याच्या एका विशिष्य विशिष्ट प्रसंगामध्ये क्रमसंगतीमधे असून दिलेल्या उत्तर आकृतीमधू अशी आकृती शोधन की चैथ्या आकृतीची जागा घेईल.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
47/50
चौथ्या आकृतीची जागा रिकामी छेवलेली आहे. प्रश्नआकृत्याच्या एका विशिष्य विशिष्ट प्रसंगामध्ये क्रमसंगती असून दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधन की चैथ्या आकृतीची जागा घेईल. योग्य पर्याय शोधा
Option 1
Option 2
Option 3
Option 4
48/50

49/50

50/50
चौथ्या आकृतीची जागा रिकामी छेवलेली आहे. प्रश्नआकृत्याच्या एका विशिष्य विशिष्ट प्रसंगामध्ये क्रमसंगती असून दिलेल्या उत्तर आकृतीमधून अशी आकृती शोधन की चैथ्या आकृतीची जागा घेईल. योग्य पर्याय शोधा
0 Comments