वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 6 th इयत्ता 6 वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.
वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 6 th इयत्ता 6 वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी
VIDEO
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी
वर्णनात्मक - नोंदी
विषय - मराठी
१)
दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
२)
दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
३)
दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
४)
अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
५)
शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
६)
मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो.
७)
उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
८)
प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
९)
बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१०)
सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - हिंदी
वर्णनात्मक - नोंदी
विषय - हिंदी
१)
हिंदी मातृभाषा के विभिन्न ध्वनियों को समझता है |
२)
स्वाध्याय ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण करता है |
३)
हिंदी के विभिन्न ध्वनियों को समझता है।
४)
प्रकल्प समय में पूर्ण करता है |
५)
हिंदी वर्ण का सही तरिकी से उच्चारण करताहै |
६)
छोटी कहानिया सुंदर तरीके से सुनाता है |
७)
हमेशा सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।
८)
मातृभाषा का हिंदी में अनुवाद करता है |
९)
कथा सुनकर प्रश्न के सहीउत्तर देता है।
१०)
समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन करता है |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - इंग्रजी
वर्णनात्मक - नोंदी
विषय - इंग्रजी
१)
He tells answers of the questions asked asked in Eng.
२)
He write about Myself ten line.
३)
He speaks about myself ten line.
४)
He is able to tell story using his own words.
५)
He give a simple instruction.
६)
Student listens carefully.
७)
He encourages learner to recite rhymes.
८)
He encourages learner to recite rhymes.
९)
He encourages learner to listen carefully.
१०)
He learn to speak about themselves.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - गणित
वर्णनात्मक - नोंदी
विषय - गणित
१)
सुचवलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.
२)
उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो.
३)
तोंडी उदा.अचूक व जलदपणे सोडवतो.
४)
विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो.
५)
आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
६)
उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.
७)
गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
८)
गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
९)
गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.
१०)
उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - विज्ञान
वर्णनात्मक - नोंदी
विषय - विज्ञान
१)
वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
२)
केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.
३)
सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
४)
विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.
५)
ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
६)
आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
७)
कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.
८)
विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.
९)
स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
१०)
का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -सामाजिक शास्ञे
वर्णनात्मक - नोंदी
विषय - सामाजिक शास्ञे
१)
सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी घेतो.
२)
पौराणिक नाटयीकारणात सहभागी होते.
३)
इतिहास कसा तयार होते सांगतो.
४)
प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलतो.
५)
इतिहासाची साधने सांगतो. नकाशात सुचवलेले ठिकाण शोधतो.
६)
प्राचीन काळा विषयी सांगतो. अन्नाचे महत्व ओळखतो.
७)
इतिहासाची कालगणना सांगतो.
८)
बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो
९)
घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.
१०)
सुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -कला
वर्णनात्मक - नोंदी
विषय - कला
१)
विविध स्पर्धात सहभागी होतो.
२)
वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.
३)
नृत्याची विशेष आवड आहे.
४)
सुंदर नृत्य करतो. चित्रकलेची आवड आहे ,
५)
आकर्षक चित्रे काढतो.
६)
चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.
७)
हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.
८)
कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
९)
कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
१०)
मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - कार्यानुभव
वर्णनात्मक - नोंदी
विषय - कार्यानुभव
१)
कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
२)
कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
३)
कागदापासून सुंदर पताका बनवतो.
४)
कागदी फुले हुबेहूब बनवतो.
५)
कागदी भाऊली सुंदर बनवतो.
६)
कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
७)
दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
८)
मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.
९)
विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
१०)
पाण्याचे महत्व जाणतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - शारिरीक शिक्षण
वर्णनात्मक - नोंदी
विषय - शारिरीक शिक्षण
१)
आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
२)
मनोरंजक खेळात सहभागी होतो.
३)
शारीरिक श्रम आनंदाने करतो.
४)
मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो.
५)
जय पराजय आनंदाने स्विकारतो.
६)
कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
७)
खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.
८)
वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
९)
सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
१०)
स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.
विशेष प्रगती
वर्णनात्मक नोंदी
विशेष प्रगती
१)
चित्रकलेत विशेष प्रगती
२)
दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
३)
स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
४)
गणितातील क्रिया अचूक करतो
५)
वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
६)
गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
७)
खेळ उत्तम प्रकारे खेळते
८)
विविध खेळ प्रकारात भाग घेतो
९)
दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
१०)
शिक्षकाविषयी आदर बाळगतो
११)
शालेय उपक्रमात सहभाग घेतो
१२)
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
१३)
शालेय शिस्त आत्मसात करतो
१४)
दररोज शाळेत उपस्थित राहतो
१५)
प्रयोगाची मांडणी अचूक करतो
१६)
चित्रे छान काढतो व रंगवतो
१७)
वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
१८)
कविता पाठांतर करतो, सुरात गातो
१९)
ऐतिहासिक माहिती मिळवतो
२०)
उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
२१)
दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
२२)
स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
२३)
शाळेत नियमित उपस्थित राहतो
२४)
वाचन स्पष्ट उच्चारात करतो
२५)
शालेय शिस्त आत्मसात करतो
आवड/ छंद
वर्णनात्मक नोंदी आवड /छंद १) कथा,कविता,संवाद लेखन करतो २) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो ३) खेळात सहभागी होतो ४) प्रतिकृती बनवणे ५) सायकल खेळणे ६) संग्रह करणे ७) गीत गायन करणे ८) चित्रे काढतो ९) गोष्ट सांगतो १०) वाचन करणे ११) लेखन करणे १२) कार्यानुभवातील वस्तू तयार करणे १३) अवांतर वाचन करणे १४) गणिती आकडेमोड करतो १५) कार्यानुभवातील वस्तु बनवितो १६) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो १७) संगणक हाताळणे १८) गोष्टी ऐकणे १९) गाणी -कविता म्हणतो २०) क्रिकेट खेळणे २१) खो खो खेळणे २२) रांगोळीकाढणे २३) नक्षिकाम २४) व्यायाम करणे २५) संगीत ऐकणे
सुधारणा आवश्यक
वर्णनात्मक नोंदी सुधारणा आवश्वक १) गणित विषयाकडे लक्ष द्यावे २) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा ३) हिंदी भाषेचा उपयोग करावे ४) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा ५) संवाद कौशल्य वाढवावे ६) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे ७) संगणकाचा वापर करावा ८) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे ९) गटचर्चेत सहभाग घ्यावा १०) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे ११) अभ्यासात सातत्य असावे १२) गटकार्यात सहभाग वाढवावे १३) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे १४) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे १५) इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे १६) नियमित शुद्धलेखन लिहावे १७) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे १८) नियमित अभ्यासाची सवय लावावी १९) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा २०) अवांतर वाचन करावे २१) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा २२) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे २३) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा २४) वाचन व लेखनात सुधारणा करावी २५) परिपाठात सहभाग घ्यावा
व्यक्तिमत्व गुणविशेष
वर्णनात्मक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष १) खेळात खिळाडू वृत्तीने खेळतो. २) वर्गात मित्रीपूर्ण व्यवहार ठेवतो. ३) अडचणीच्या वेळी मित्राला मदत करतो. ४) नेहमी प्रमाणिकपणे वागतो. ५) शिक्षक व मोठ्या व्यक्तींचा आदर करतो. ६) स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे ७) धाडसी वृत्ती दिसून येते ८) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो ९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो १०) कोणतेही काम एकाग्रतेने करतो ११) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो १२) नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो १३) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो १४) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो १५) आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो १६) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो १७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो १८) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो १९) इतराशी नम्रपणे वागतो २०) आपली मते ठामपणे मांडतो २१) नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात २२) आत्मविश्वासाने काम करतो २३) कोणतेही काम एकाग्रतेने करतो २४) शाळेच्या नियमाचे पालन करतो २५) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
आपणास हे ही आवडेल वर्णनात्मक नोंदी इयत्ता पहा १) वर्णनात्मक नोंदी १ ली पहा २) वर्णनात्मक नोंदी २ री पहा ३) वर्णनात्मक नोंदी ३ री पहा ४) वर्णनात्मक नोंदी ४ थी पहा ५) वर्णनात्मक नोंदी ५ वी पहा ६) वर्णनात्मक नोंदी ६ वी पहा ७) वर्णनात्मक नोंदी ७ वी पहा ८) वर्णनात्मक नोंदी ८ वी पहा
0 Comments